• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
MHT-CET महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2022 (मुदतवाढ)

mht-cet-registration-2022

mht cet registration 2022

mht cet 2022, mht cet registration date 2022, mht cet registration 2022, b pharmacy, maharashtra state common entrance examination 2022, b enginnering, agriculture course examination 2022, d pharma, b pharma fees, b pharmacy course details, b pharmacy course,

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :15/04/2022
परीक्षेचे नाव :महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MHT CET 2022
शैक्षणिक पात्रता : 12 वी (विज्ञान) पास / पात्र किंवा समतुल्य परिक्षा
फी : General:Rs.800/- SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS :Rs.600/-
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

mht cet 2022

Application Last Date :15/04/2022
Examination Name: Maharashtra State Common Entrance Examination -MHT-CET-2022
Educational Qualification : Passed 12th (Science) / Eligibility or equivalent examination
Fee : General:Rs.800/- SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS :Rs.600/-
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 10 फेब्रुवारी पासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (Maha CET Cell) माध्यमातून विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2022 (MHT CET 2022) साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील. 10 फेब्रुवारी नोंदणीला सुरुवात झाली असून 15 एप्रिल अर्ज दाखल करण्याची संधी आहे. 15 एप्रिल नंतर विलंब शुल्कासहित अर्ज दाखल करता येणार आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology