• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत प्राध्यापक पदाच्या एकूण 300 जागांची भरती Job No 1107

Medical education & drugs department associate professor & assistant professor recruitment 2017

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/11/2017

एकूण जागा : 300

पदाचे नाव :

A) सहयोगी प्राध्यापक ( न्यायवैद्यकशास्त्र  ) - 01
B) सहाय्यक प्राध्यापक - 299
1) शरीरक्रियाशास्त्र - 19
2) बधिरीकरणशास्त्र - 23
3) न्यायवैद्यकशास्त्र - 16
4) औषधशास्त्र - 21
5) नेत्रशल्यचिकित्साशास्त्र - 06
6) अस्थिव्यंगोपचारशास्त्र - 08
7) कान, नाक व घसा - 10
8) मनोविकृतीशास्त्र - 07
9) त्वचा व गुप्तरोग - 12
10) बालरोगचिकित्साशास्त्र - 29
11) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र - 28
12) जीवरसायनशास्त्र - 16
13) विकृतीशास्त्र - 13
14) शरीररचनाशास्त्र - 23
15) रोगप्रतिबंधक व सामाजिकशास्त्र - 15
16) शल्यचिकित्साशास्त्र - 53

शैक्षणिक पात्रता :

A) सहयोगी प्राध्यापक - M.D / D.N.B / M.S
B) सहाय्यक प्राध्यापक - M.D / D.N.B / M.S

फी : खुला प्रवर्ग - 523 रु आणि मागासवर्गीय - 323 रु

वयोमर्यादा : 01/10/2017 रोजी

A) सहयोगी प्राध्यापक - खुला प्रवर्ग - 45 वर्षे आणि मागासवर्गीय - 50 वर्षे
B) सहाय्यक प्राध्यापक - खुला प्रवर्ग - 40 वर्षे आणि मागासवर्गीय - 45 वर्षे
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत प्राध्यापक पदाच्या एकूण 300 जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology