• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
बृहन्मुंबई महानगरपालिका एकूण ११६ जागांची भरतीसाठी थेट मुलाखत

MCGM fireman 116 posts recruitment 2017

मुलाखत दिनांक :- 24/04/2017
एकूण जागा :- 116
पदाचे नाव :- अग्निशामक.
शैक्षणिक पात्रता :- कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील बारावी 50 % गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण.
माजी सैनिक - 10 वी उत्तीर्ण व 15 वर्षे सेवा केल्याबाबतचे प्रमाणपत्र.

शारीरिक पात्रता :-

अ.क्र   पुरुष महिला
1 उंची किमान 172 से.मी किमान 162 से.मी
2 छाती साधारण - 81 से.मी, फुगवून - 86 से.मी -
3 वजन किमान 50 कि.ग्रॅ. किमान 50 कि.ग्रॅ.

मुलाखत ठिकाण :- बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरिवली प्रादेशिक समादेश बोरिवली, अग्निशमन केंद्र, डॉन बास्को हायस्कुलच्या जवळ, गोरे रोड, मुंबई - 400091

वेळ :- सकाळी ठीक 10:00 वाजेपर्यंत, 10:00 च्या नंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही

प्रवर्गानुसार जागांचे विवरण व 15 % जागा माजी सैनिक यांच्यासाठी आहेत

SC ST VJ-A NT-B NT-C NT-D SBC OBC OPEN TOTAL
 15 09 03 02 04 02 02 25 54 116

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी अधिक माहितीवर क्लिक करा.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका एकूण ११६ जागांची भरतीसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मूळ कागपत्रासह उपस्थि राहावे.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology