• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
NEET ADMISSION ROUND FIRST 2020-21

mbbs admission

MBBS / BDS ADMISSION ROUND FIRST

Online Registration and Payment of Registration Fees Through Online Payment Gateway for MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BPTh/ BOTh/ BASLP/ BP&O/ B.Sc (Nursing) : 05.11.2020 after 11:00 AM to 12.11.2020 up to 05:00 PM
Online Preference (Choices) Filling Process for MBBS / BDS course only. :- 06.11.2020 to 13.11.2020 up to 11:59 PM
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
प्रवेश प्रक्रियेचा आढावा
1) सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखेत प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला सर्वप्रथम www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन 5/11/2020 ते 12/11/2020 पर्यन्त रजिस्ट्रेशन करावे लागते.रजिस्ट्रेशन नंतर जे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ती अपलोड करावे लागतात. यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरावी लागते.
2) 6/11/2020 ते 13/11/2020 दरम्यान तुम्हाला तुमचा कॉलेज नुसार पसंतीक्रम (choice filling) भरायचा असतो. पसंतीक्रम भरताना कॉलेजचे नाव टाकायचे नसते तर संबंधित कॉलेजचा code number भरायचा असतो. उदा. ग्रॅट कॉलेज साठी 1101 असा code आहे. All India quota साठी पसंतीक्रम प्रत्येक वेळी वेगळा भरावा लागतो मात्र state साठी हा पसंतीक्रम एकदाच भरता येतो आणि त्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत कोणताही बदल करता येत नाही.त्यामुळे तो खूप विचारपूर्वक भरावा लागतो यासाठी सर्व कॉलेजची व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमचा पसंतीक्रम lock करावा लागतो.All India प्रमाणे गत वर्षी यामध्ये autolock ची सुविधा नव्हती.prefrance form lock न केल्यामुळे अनेक जण या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले. याच प्रमाणे कॉलेजचा कोड लिहिल्यानंतर त्याच्यासमोर state साठी S,
तर NRI कोट्यासाठी , Institutional Quota For Private College ( फीस खूप असते )sathi N लिहायचे .हे माहीत नसल्याने यामध्ये देखील अनेकांनी चुका केल्या होत्या.
4) यानंतर 13/11/2020 ला state merit list प्रसिद्ध केली जाते. यामध्ये तुमचा राज्यात कितवा क्रमांक आहे हे समजते पण संबंधित कॅटेगिरी मध्ये देखील तुमचा कितवा क्रमांक आहेत ते देखील समजून येते. यानुसार तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल का नाही याचा अंदाज करता येतो.
5) तुमचा SML आणि preference नुसार पहिली यादी 15/11/2020 ला जाहीर होईल... आणि जर तुम्हाला एखादे कॉलेज मिळाले तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावाच लागतो. त्यासाठी संबंधित कॉलेजमध्ये आपले सर्व ओरिजनल डॉक्युमेंट द्यावे लागतात तिथेच सगळ्या डॉक्युमेंट ची पडताळणी केली जाईल आणि फी भरावी लागते. जर तेथे प्रवेश घेतला नाही तर आपोआपच तुम्ही प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडता.पसंतीक्रमातील तुम्हाला वरचे कॉलेज नको असेल आणि त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्हाला निश्चित करायचे असेल तर तुम्हाला retention form भरून द्यावा येथे तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते आणि पुढील फेरीत तुम्हाला सहभागी होता येत नाही. मात्र जर तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमानुसार वरचे कॉलेज हवे असेल तर retention form भरायचा नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीत तुम्हाला सहभागी होता येते.
6) पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर second selection list प्रसिद्ध होते. यामध्ये पहिल्या फेरीत ज्यांना प्रवेश मिळाला होता त्यांचा तो कॉलेज प्रवेश निश्चित राहतो किंवा त्यांच्या पसंतिक्रमातील त्यांना वरचे कॉलेज मिळते. पसंतीक्रमातील वरचे कॉलेज मिळाले तरअशावेळी त्यांना पहिल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश रद्द करावा लागतो आणि नवीन मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन नव्याने प्रवेश घ्यावा लागतो अन्यथा ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतात.पहिल्या फेरीत ज्यांना प्रवेश मिळाला नव्हता त्यापैकी काहींना या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यांनाही संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. दुसऱ्या फेरीत ही तुम्ही retention form देऊ शकता किंवा betterment साठी थांबू शकता.
7) दुसऱ्या फेरीनंतर ज्या जागा शिल्लक राहतात त्यासाठी mop up 1 round आणि त्यातून काही जागा शिल्लक राहिल्यास mopup 2 round घेतला जातो. या राऊंड मध्ये ऑल इंडिया कोट्यातील परत आलेल्या जागा,त्याच प्रमाणे PWD च्या न भरलेल्या जागांचा समावेश होतो.
8) या प्रवेश फेरी नंतरही ज्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक राहतात तेथे institutional round घेतला जातो. यामध्ये ज्यांना कोणत्याच फेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांनाच या प्रवेश फेरीत सहभागी होता येते. यासाठी जिथे जागा शिल्लक असेल तेथे संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो. आलेल्या अर्जातून मेरिट नुसार त्या कॉलेज मध्ये प्रवेश दिला जातो.
यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology