माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या एकूण ४६८ जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २०/१२/२०१६. शैक्षणिक पात्रता - ८ वी,१० वी, १२ वी, नर्सिंग डिप्लोमा. वय - ०१/०४/२०१६ रोजी १८ ते ३३ वर्षे. फीस - १०० रु, एस.सी, एस.टी, सर्पसन्ग, माजी सैनिक फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता - DGM
(HR-Rec.-NE), Recruitment Cell, Service Block- 3rd
Floor, Mazagon Dock Shipbuilders
Limited, Dockyard Road, Mumbai-400010