• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
MAHATET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 गुणांच्या टक्केवारीत सूट देणे बाबत

Mahatet 2019 Notification

प्रसिद्धीपत्रक
महारष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) २०१९
दिनांक १९ जानेवारी २०२०
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या घटकांना शिक्षक पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट देणे बाबत.
शासन पात्र संकीर्ण-२०२०/प्र.क्र./टिएनटी-१ दि.६ मार्च २०२० अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५% गुणांची सूट प्रदान करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना संभाडीत हात प्रवर्ग (SEBC/EWS) नोंद घेण्यात आलेली नाही तसेच नावातील स्पेलिंग बदल करणेबाबत उमेदवारांकडून निवेदन प्राप्त होत आहेत. उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग/जात प्रवर्ग बाबतची दुरुस्ती करणेसाठी सुविधा https://mahatet.in या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या लॉगिन मध्ये देण्यात आलेली आहे उमेदवारांनी आपले निवेदन दि. २३/०३/२०२० पर्यंत देणे आवश्यक आहे. नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एस एस सी प्रमाणपत्र तर जात संवर्ग बदल करण्यासाठी जातप्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी/ईमेलद्वारे निवेदन दिले असल्यास उमेदवारांनी पुनश्चय: लॉगिन मध्ये उपडते करणे आवश्यक आहे.
मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे (ईमेल,फोनेसंदेश,लेखी पत्र,इत्यादी) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology