• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य विधी निदेशक पदाची भरती 2017 Job No 1110

Additional director general of Maharashtra police law director recruitment 2017

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 13/11/2017

एकूण जागा : 85 

पदाचे नाव : विधी निदेशक 

प्रशिक्षण केंद्राचे नाव व भरावयाच्या जागा :

1) मरोळ - 10
2) खंडाळा - 08
3) नानविज-दौंड - 08
4) सोलापूर - 10
5) जालना - 10
6) अकोला - 09
7) नागपूर - 11
8) लातूर - 10
9) तासगाव-सांगली - 08
10) नाशिक - 01 

शैक्षणिक पात्रता : कायदा पदवी 

फी : नाही 
वयोमर्यादा : 60 वर्षापर्यंत 
अनुभव : वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव 
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शाहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई - 400001  विधी निदेशकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या : 
१) प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे 
२) पोलीस प्रशिक्षण शाळेत वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षा तथा लेखी परीक्षा यासाठी प्रश्नपत्रिका संच तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे इ. 
३) पोलीस प्रशिक्षणाविषयक सर्व बाबी तथा वेळोवेळी नेमून दिलेली कामे 

Name of Training center & Number of Vacancy

Last date sending application : 13/11/2017
Total post : 85
Name of post : Law Director
1) Marol – 10
2) Khandala – 08
3) Nanvij-Daund – 08
4) Solapur – 10
5) Jalna – 10
6) Akola – 09
7) Nagpur – 11
8) Tasgaon-Sangli – 08
9) Nashik – 01
Educational Qualification : Law Degree
Fee : No fee
Age limit : 60 years
Experience : 05 years experience
Address for sending application : Director General of Police, Training and Special Squads, Maharashtra State Police Headquarters, Old Vidhan Bhavan, Shaheed Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai 400001
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य विधी निदेशक पदाची भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology