महाजेनको विविध संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा २०१७ प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. सदरील परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे. परीक्षा दिनांक - १७ मार्च २०१७ व १८ मार्च २०१७. ( सौजन्य - बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना )