• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
पवित्र पोर्टल महाराष्ट्र शिक्षक भरती PAVITRA - TEACHER RECRUITMENT 2025

PAVITRA - TEACHER RECRUITMENT 2025

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 06-Jan-2026
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1] शिक्षक ( शिक्षण सेवक ) व्यावसायिक अर्हता: D.Ed / D.EL.Ed / D.T.Ed / TCH किंवा B.Ed, TET किंवा CTET उत्तीर्ण आवश्यक व TAIT उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्य
⛔ Job Last Date is Over
🔎 Please check the latest jobs here:

दिनांक : 15/12/2025

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी–२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत

1. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी–2025 ही दिनांक 27/05/2025 ते 30/05/2025 तसेच 02/06/2025 ते 05/06/2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

2. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.

3. उमेदवारांना व-प्रमाणपत्र भरताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी–२०२५ परीक्षा केवळ एकदाच देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना, एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास फक्त एका प्रवेशपत्राद्वारेच चाचणीस उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
असे असूनही, जे उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस उपस्थित राहिले आहेत, त्यांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेतले जाणार नाही.
त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास, कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

5. उमेदवारांना व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

6. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये “Request for Change in Data” या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी TET/CTET मधील माहिती नोंद करून, ती मंजूर (Approve) करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे Request पाठवावी.

ज्या उमेदवारांच्या TET/CTET माहितीमध्ये तफावत आहे, अशा उमेदवारांनी त्यांनी निवडलेल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्याकडे खालील कागदपत्रांसह संपर्क साधावा –

  • विनंती अर्ज

  • TET/CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत

  • TAIT आवेदनपत्र / प्रवेशपत्र / गुणपत्रिका

  • ओळखीचा पुरावा इत्यादी

7. ज्या ठिकाणी पदवीसाठी CGPA / OGPA किंवा Letter Grade देण्यात येते, तेथे संबंधित विद्यापीठ / संस्था यांच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत.
इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अहर्तांच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रांवर CGPA / OGPA / Letter Grade नमूद असते.
प्रत्येक बोर्ड / विद्यापीठ / संस्थेचे गुण रूपांतरणाचे नियम वेगवेगळे असल्याने, पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणे शक्य नाही.
म्हणून उमेदवारांनी संबंधित बोर्ड / विद्यापीठ / संस्थेच्या नियमांनुसार गुण रूपांतर करून योग्य गुणांची नोंद करावी.

8. काही उमेदवारांकडे इयत्ता 10 वी / 12 वीची अहर्ता नसल्यामुळे पोर्टलवर नोंद करता येत नाही. अशा उमेदवारांकडे समकक्ष अहर्ता असल्यास, त्या अहर्तेची नोंद करावी.
उदा.

  • इयत्ता 10 वी साठी : विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम

  • इयत्ता 12 वी साठी : पॉलिटेक्निक डिप्लोमा (पदविका)
    यासंदर्भातील समकक्षतेचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही.

9. शैक्षणिक अहर्तांअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य / प्रधान विषय नमूद करावेत. गौण (Subsidiary) विषयांचा समावेश व-प्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही.
गौण विषयांची नोंद केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल, याची नोंद घ्यावी.

10. माजी सैनिक वर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचाच समावेश होतो. माजी सैनिकांची पत्नी यांचा समावेश होत नाही.
तथापि, शहीद सैनिकांची विधवा पत्नी / मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांचा समावेश माजी सैनिक आरक्षणामध्ये नोकरीसाठी करण्यात येईल.

11. B.A.Ed. / B.Sc.Ed. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद व-प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अहर्ता या शीर्षकाखाली करावी.
सदर अभ्यासक्रमाचा विचार व्यावसायिक अहर्ता म्हणून केला जाईल. त्यामुळे स्वतंत्रपणे व्यावसायिक अहर्तेमध्ये नोंद करण्याची आवश्यकता नाही.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

PAVITRA - TEACHER RECRUITMENT 2025

Last Date : 06-Jan-2026
Post Names Educational Qualification
1) TEACHERS D.Ed / D.EL.Ed / D.T.Ed / TCH or B.Ed, TET / CTET Pass & TAIT (Teacher Aptitude & Intelligence Test)
Age Limit : 0
Fees : 0
Location : All Maharashtra state

Date: 15/12/2025

Instructions for Candidates

Regarding completion of e-Verification for Teacher Recruitment as per Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)–2025

  1. The Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)–2025 was conducted online during the period 27/05/2025 to 30/05/2025 and 02/06/2025 to 05/06/2025. A total of 2,28,808 candidates had registered for the said examination.

  2. Candidates who have appeared for the said examination have been provided the facility to complete e-Verification (e-Certificate) through this portal.

  3. Detailed guidelines required for completing the e-Verification are made available separately on the portal.

  4. The TAIT–2025 examination is permitted only once. While issuing the examination admit cards, candidates were informed that even if more than one admit card was generated, they were allowed to appear for the examination using only one admit card.
    Candidates who appeared for the examination more than once will not be allowed to participate at any stage of the selection process.
    Therefore, such candidates should not participate in the selection process. If participation is detected at any stage, the candidature will be cancelled, and candidates should take note of this.

  5. Candidates are given time to complete e-Verification from 15/12/2025 to 29/12/2025.

  6. Candidates who have discrepancies in TET/CTET data have been provided the facility under the menu “Request for Change in Data” in their login.
    Candidates must enter the correct TET/CTET information and send a request to the district selected by them for approval.

    Candidates having discrepancies in their TET/CTET information must personally approach the Education Officer (Primary/Secondary) of the selected district with the following documents to prove their identity:

    • Application request

    • Copy of TET/CTET marksheet and certificate

    • TAIT application form / admit card / marksheet

    • Identity proof and other relevant documents

  7. Wherever CGPA / OGPA or Letter Grade is awarded for a degree, candidates must mention percentage marks as per the norms of the concerned University / Institution.
    Certificates of Class 10, Class 12, Graduation, Post-Graduation, and Professional Qualifications often mention CGPA / OGPA / Letter Grades.
    Since conversion rules vary across Boards / Universities / Institutions, it is not possible to provide separate instructions on the portal.
    Candidates must convert grades into percentage marks as per the rules of the respective Board / University / Institution and enter the correct information.

  8. Some candidates are unable to enter Class 10 / Class 12 qualification details on the portal due to non-availability of such qualification.
    If candidates possess equivalent qualifications, they must enter details accordingly.
    Examples:

    • For Class 10: University Preparatory Course

    • For Class 12: Polytechnic Diploma
      Candidates must upload equivalence proof documents. No separate facility will be provided for this purpose.

  9. Under educational qualifications, candidates must mention only the main / principal subject of the graduation examination.
    Subsidiary subjects cannot be included in e-Verification.
    If subsidiary subjects are entered, the concerned candidate will be declared ineligible at any stage, and candidates should take note of this.

  10. The Ex-Servicemen category includes only retired servicemen. The spouse of an ex-serviceman is not included in this category.
    However, widow of a martyr soldier, son, or unmarried daughter will be eligible for reservation under the Ex-Servicemen category for employment.

  11. Candidates who have passed B.A.Ed. / B.Sc.Ed. Integrated Courses must enter this qualification under Educational Qualification in e-Verification.
    This qualification will be considered as a Professional Qualification; therefore, it is not required to be entered separately under Professional Qualifications.

fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology