mah m arch cet 2020, cet cell, m arch admission 2020, mahacet org, postgraduate, postgraduate courses, bachelor of architecture, masters in architecture, postgraduate education, architecture degree, postgraduate degree, postgraduate certificate, post graduate college, post graduate program, architectural engineering courses, architecture design courses, master certificate, masters in architecture courses
आर्किटेक्चर पदवीत्तर पदवी प्रवेश परीक्षा २०२०-२१
महाराष्ट्र राज्य आर्किटेक्चर पदवीत्तर पदवी प्रवेश परीक्षा २०२०-२१ साठी पात्र अर्जदारांनी दि. ३१ मार्च २०२० पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे.
पात्रता : ओपन अर्जदार ५०% गुणांसह ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एजुकेशन/काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर/राज्य किंवा केंद्र सरकार द्वारे प्रमाणित संस्थेमधून आर्किटेक्चर पदवी किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा आणि पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले अर्जदार अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील.
परीक्षेचे नाव :MAH-M.ARCH-CET २०२० (आर्किटेक्चर पदवी)
परीक्षा फी : खुला प्रवर्ग १०००/- मागासवर्गीय व अपंगासाठी ८००/-
निवडपद्धत : अर्जदाराची निवड लेखी परीक्षा व कागदपत्रांच्या तपासणीद्वारे केली जाईल.
परीक्षा केंद्र : परीक्षा महाराष्ट्र मधील सर्व जिल्हा स्तरावर घेतली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : अर्जदाराने फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
महत्वाच्या तारखा :
१) ऑनलाईन स्वीकृतीच्या अंतिम दिनांक - ३१ मार्च २०२०
२) प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्याचा कालावधी - १० मे २०२० पासून पुढे
३) परीक्षेचा दिनांक - ३० मे २०२०
४) निकाल जाहीर होण्याचा दिनांक - ३० मे २०२०