लोकसभा सचिवालय विविध पदांच्या एकूण १६ जागांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २७/०३/२०१७. एकूण जागा - १६. पदाचे नाव - वेअरहाऊसमन - ०५ जागा, कनिष्ठ पुरावा वाचक - ०६ जागा, प्रिंटर - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी, पदवी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजि डिप्लोमा. वय - २७/०३/२०१७ रोजी २७ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Joint Recruitment Cell Room No.521, Parliament House Annexe, New Delhi-110001