Koradi Training Center - MAHAGENCO 135 job in KTC MAHAGENCO
अंतिम दिनांक : 8/02/2019
अर्ज करण्याची सुरवात: 01 /02/ 2019
एकूण जागा :135
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता: ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा : 31/01/ 2019 रोजी 18 ते 44 वर्षे
फी : नाही.
नोकरी ठिकाण: कोराडी, नागपूर
प्रशिक्षण कालावधी: 05 वर्षे




