kotwal recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] महसूल सेवक (कोतवाल) | अर्जदाराने इयत्ता १०वी उत्तीर्ण केलेली असावी. |
? ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ? 25 जुलै 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
कोतवाल पदासाठी अर्ज करण्याकरिता २५/०७/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याची .उमेदवारांनी नोंद घ्यावी सुधारित जाहिराती प्रमाणे कोतवाल पदासाठी उमेदवार अहिल्यानगर जिल्ह्याचा रहवासी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास गावातील स्थानिक परिस्थिती माहीत असणे आवश्यक आहे आणि त्याच्या नियुक्तीच्या गावात राहण्याची तयारी असणे आवश्यक आहे



