Konkan Railway Group D Bharti 2025 - Apply Online for 79 Track Maintainer35 , Points Man 44 Posts
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] ट्रॅक मेंटेनेर 35 | मान्यताप्राप्त मंडळामधून 10वी उत्तीर्ण. |
| 2] पॉईंट्समन 44 |
?️ अर्जाची प्रक्रिया 23 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.
Konkan Railway Bharti 2025
| Sr. No. | Department | Name of the erstwhile Gr D post | Medical Category | UR | EWS | SC | ST | Total | Ex. SM |
| 1 | Civil Engineering | Track Maintainer | A-3 | 23 | 4 | 5 | 3 | 35 | 7 |
| 2 | Operating | Points Man | A-2 | 29 | 6 | 7 | 2 | 44 | 9 |
1. प्रश्न: कोकण रेल्वे भरती 2025 मध्ये कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: केवळ जमीन गमावलेले उमेदवार अथवा त्यांचे पती/पत्नी, मुले, नातवंड या भरतीसाठी पात्र आहेत.
2. प्रश्न: कोणती शैक्षणिक पात्रता लागते?
उत्तर: उमेदवार 10वी पास (SSC) असणे आवश्यक आहे.
3. प्रश्न: अर्ज कधीपासून सुरू होतील आणि शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज 23 जुलै 2025 पासून सुरू होतील व 12 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.
4. प्रश्न: एकूण किती पदांची भरती आहे?
उत्तर: एकूण 79 पदे – त्यात Track Maintainer – 35 व Pointsman – 44 आहेत.
5. प्रश्न: भरती प्रक्रियेमध्ये कोणते टप्पे असतील?
उत्तर:
CBT (कॉम्प्युटर आधारित परीक्षा), शारीरिक चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी (DV), वैद्यकीय चाचणी
6. प्रश्न: परीक्षा फी किती आहे?
उत्तर: सामान्य वर्गासाठी ₹885 आणि SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/EBC साठी सवलत आहे. CBT दिल्यास ₹750 परत मिळेल.
7. प्रश्न: नोकरी कुठे लागेल?
उत्तर: कोकण रेल्वे मार्गावर – रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूर (कर्नाटक) दरम्यान कुठेही नियुक्ती होऊ शकते.
8. प्रश्न: शारीरिक चाचणीमध्ये काय अपेक्षित आहे?
उत्तर:पुरुष – 1000 मीटर धावणे 4 मिनिटे 15 सेकंदात , महिला – 400 मीटर धावणे 3 मिनिटे 10 सेकंदात
9. प्रश्न: मी OBC वर्गातून आहे, पण मला जमीन गमावलेली नाही. मी अर्ज करू शकतो का?
उत्तर: नाही. ही भरती फक्त जमीन गमावलेल्या पात्र उमेदवारांसाठी मर्यादित आहे.



