कोल्हापूर पोलीस भरती २०१७ लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील वेब साईट लिंक वर क्लिक करावे . ( सौजन्य - ज्ञानराज ऑनलाईन डॉट कॉम, गडमुडशिंगी ता. करवीर जि. कोल्हापूर )