डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली प्राध्यापक पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ११/०१/२०१७. एकूण जागा - 14. पदाचे नाव - कृषी प्राध्यापक - ११ जागा, सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी - ०१ जागा, फार्म अवजारे व पॉवर - ०१ जागा, मत्सव्यवसाय प्राध्यापक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पी.एच.डी. वय - १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - २५० रु. अर्ज पाठवण्याचा पत्ता - "Registrar, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli -415712, Dist. Ratnagiri "