• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
हयात प्रमाणपत्र / ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र

Jeevan praman patra online

digital life certificate, jeevan pramaan, jeevan pramaan certificate, life certificate, life certificate for pensioners, jeevan pramaan app, jeevan praman patra, life certificate online, jeevan pramaan centres, jeevan pramaan life certificate, online life certificate for pensioners, life certificate form for pensioners sbi, life certificate for pensioners sbi, jeevan pramaan online, jeevan praman patra online, living certificate online, jeevan pramaan mobile app download, online living certificate, download jeevan pramaan app

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) सुविधा सुरू करण्यात आली आहे. 
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दर वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (हयात प्रमाणपत्र) द्यावे लागते. हयातीचे प्रमाणपत्र आपापल्या बँकेमार्फत कोषागारामध्ये जमा करण्यात येते. मात्र, त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
Jeevan praman application सुरू करावे. त्यामध्ये मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा. त्यावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल.
ओटीपी नंबर टाकल्यानंतर operator Authentication screen उपलब्ध होईल. त्यावर निवृत्त कर्मचाऱ्यांनी ई-मेल आयडी भरावा. त्यानंतर scan ins/scan finger यावर क्लिक करावे.
त्यानंतर बायोमेट्रिक यंत्राचा वापर करून नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी झाल्यावर pensioner Authentication screen उपलब्ध होईल. त्यावर मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक भरल्यावर ओटीपीवर क्लिक करावे.
मोबाइलवर ओटीपी मिळाल्यावर निवृत्त कर्मचाऱ्यांनी नाव, पीपीओ क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, निवृत्तीवेतनाचा प्रकार, ई-मेल आयडी आदी माहिती भरावी. त्यानंतर screen finger button वर क्लिक केल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमएसएस मिळेल. त्यामध्ये पर्मनंट आयडी मिळू शकेल. निवृत्त कर्मचारी तो पर्मनंट आयडी हा हयातीचा दाखला म्हणून दाखवू शकणार आहे.

Jeevan Praman Patra Online

jeevan pramaan mobile app download

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology