महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) राज्यस्तरीय आरळसेवा निवड समिती, नागपूर मार्फत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा २०१६ च्या निकालानुसार सवर्गनिहाय कटऑफ जाहीर केलेला आहे.एकूण १२०२ पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. सदरील कटऑफ पाहण्यासाठी हेडिंग वर क्लिक करावे.