जिल्हाधिकारी कार्यालय, जालना शिपाई भरती २०१६ करीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील निवड झालेल्या प्रवर्ग निहाय उमेदवारांचा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरील भरती करिता दिनांक - ०४/०९/२०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदरील भरतीचा कटऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहावे.