• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश 2019- 20

iti website - iti admission form

Display of First Allotment List: 10th July, 2019 at 5pm.

iti application form

iti website

ITI , iti application form, iti all course, iti online form, iti admission, government iti, iti online application, iti courses list, iti form date, iti online apply, iti course details, govt iti result, iti form last date, iti registration form, iti online registration, iti college list, iti course admission

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/06/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2019
कोर्सचे नाव : ITI
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण/ अनुतीर्ण
प्रवेश अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग - 150 रु, राखीव प्रवर्ग - 100 रु, महाराष्ट्र बाहेरील उमेदवार - 300 रु

Centralized Online ITI Admission Process 2019-20

iti form date

: 03/06/2019

iti online registration Last date

: 30/06/2019
Name of course : ITI
Educational Qualification : 10th class pass or fail
Application form fee : Open category - Rs. 150 /-, Reserved category - Rs. 100 /- & Out of Maharashtra state - Rs. 300 /-
Age Limit : At least 14 years
सौजन्य:- सुविधा ऑनलाईन रावेर ,स्टेशन रोड रावेर ता.रावेर जि.जळगाव 
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram

Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State ITI admission 2019-20, last date 9 jully 2019, www.fjs.co.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ऑगस्ट 2019 च्या सत्रासाठी प्रवेश अर्ज 3 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध असतील.
या प्रक्रियेद्वारे सरकारी आणि खासगी आयटीआय संस्थांमध्ये एकूण 1 लाख 37 हजार 300 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
आयटीआय प्रवेश वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे : ३ जून ते ३० जून
प्रवेशअर्जांची खात्री करणे : ६ जून ते १ जुलै
पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : ६ जून ते १ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी : ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : ४ ते ५ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै रोजी सायं. ५ वाजता
पहिली प्रवेश फेरी निवड यादी : 12 जुलै सायंकाळी 5 वाजता
पहिल्या फेरीतील प्रवेश : ११ जुलै ते १५ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे : १२ ते १६ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी निवडयादी : १९ जुलै सायं. ५
दुसऱ्या फेरीतील प्रवेश : २० ते २४ जुलै
तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : २१ ते २५ जुलै
तिसऱ्या फेरीसाठी निवडयादी : २९ जुलै रोजी सायं. ५
तिसऱ्या फेरीतील प्रवेश : ३० जुलै ते २ ऑगस्ट
चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम :३१ जुलै ते ३ ऑगस्ट
चौथ्या फेरीसाठी निवडयादी : ६ ऑगस्ट रोजी सायं. ५
चौथ्या फेरीतील प्रवेश : ७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट
समुपदेशन फेरीत नव्याने ऑनलाइन अर्ज सादर करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे : २२ जुलै ते १० ऑगस्ट
समुपदेशन फेरीसाठी पात्र व नव्याने अर्ज भरलेल्यांची गुणवत्ता यादी : १३ ऑगस्ट रोजी सायं. ५
गुणवत्ता यादी प्रकाशित करणे : १४ ऑगस्ट रोजी सायं. ५
प्रवेश निश्चि त करणे : १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट
खासगी औद्योगिक संस्थांमधील प्रवेश : १० जुलै ते ३१ ऑगस्ट
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology