ICG Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] जनरल ड्युटी (GD): 140 | पदवीधर (12वीमध्ये Maths आणि Physics आवश्यक) |
| 2] तांत्रिक (अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल): 30 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंजिनिअरिंग पदवी + 12वी/डिप्लोमामध्ये Maths आणि Physics आवश्यक |
परीक्षा कधी आहे?
CGCAT परीक्षा 18 सप्टेंबर 2025 रोजी होईल. उर्वरित टप्पे नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2026 दरम्यान असतील
वैद्यकीय मानक काय आहेत?
उंची: किमान 157 से.मी.
दृष्टी: GD – 6/6, 6/9 (न चष्म्याने); Tech – 6/36 सुधारून 6/6
वजन आणि छाती प्रमाणबद्ध असणे आवश्यक
अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात?
फोटो (जून 2024 नंतरचा),
सही,
आधार/पॅन/ड्रायव्हिंग लायसन्स,
10वी, 12वी, पदवी प्रमाणपत्र,
जातीचा दाखला (लागल्यास),
सेवा प्रमाणपत्र (सेवेत असलेल्यांसाठी)



