• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
एअर इंडिया ट्रेड्समन व वैद्यकीय अधिकारी भरती 2017 Job No 1143

indian air force tradesman recruitment 2017

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक :

1) ट्रेड्समन/बेंच फिटर: 20 डिसेंबर 2017
2) वैद्यकीय डॉक्टर: 15 डिसेंबर 2017

एकूण जागा :19

पदाचे नाव :

1) ट्रेड्समन / बेंच फिटर - 12
2) वैद्यकीय डॉक्टर - 07

शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेड्समन/बेंच फिटर - ITI (फिटर), 01 वर्ष अनुभव
2) वैद्यकीय डॉक्टर - MBBS, 02 वर्षे अनुभव

फी :

1) ट्रेड्समन / बेंच फिटर - 500 रु
2) वैद्यकीय डॉक्टर - 1000 रु
(एस.सी/एस.टी/माजी सैनिक:फी नाही)

वयोमर्यादा :

1) ट्रेड्समन/बेंच फिटर - 01 नोव्हेंबर 2017 रोजी 45 वर्षांपर्यंत (SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
2) वैद्यकीय डॉक्टर : 01 डिसेंबर 2017 रोजी 62 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण:

1) ट्रेड्समन / बेंच फिटर - नागपूर
2) वैद्यकीय डॉक्टर - मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

1) ट्रेड्समन/बेंच फिटर : Office of General Manager, Air India MRO, Nagpur, Plot No.1, Sector 9, Notified Area of SEZ, (Near Khapri Railway Station), MIHAN, Nagpur – 441 108
2) वैद्यकीय डॉक्टर: General Manager-Personnel, Air India Limited: Western Region, Recruitment Section, Ground Floor, Technical (THQ) Bldg., Old Airport, Kalina, Santa Cruz East, Mumbai 400029.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
एअर इंडिया ट्रेड्समन व वैद्यकीय अधिकारी भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology