• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
भारतीय डाक कार्यालय एकूण 1789 जागांची भरती 2017 मुदतवाढ

India post gramin dak sevaks recruitment 2017

अर्ज करण्याचा सुधारित कालावधी :  07/08/2017 To 12/08/2017

अर्ज करण्याचा पूर्वीचा अंतिम दिनांक - 27/05/2017 ( अर्ज भरण्यास मुदतवाढ)

एकूण जागा :- 1789
पदाचे नाव : - ग्रामीण डाक सेवक.
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण.
वय :- 18 ते 40 वर्षे
SC/ST - 18 ते 45 वर्षे 

OBC - 18 ते 43 वर्षे.

फीस :- OPEN / OBC - 100 रु
SC / ST - फीस नाही

प्रवर्गानुसार जागांचे विवरण

UR OBC SC ST TOTAL
1034 375 124 256 1789
Aurangabad: 54 Posts Beed: 44 Posts Bhusaval: 33 Posts Dhule: 44 Posts Jalgaon: 52 Posts Nanded: 106 Posts Osmanabad: 90 Posts Parbhani: 136 Posts
RMS L DN Bhusawal: 42 Posts Goa: 22 Posts Kolhapur: 51 Posts Ratnagiri: 54 Posts RMS BM DN Miraj: 02 Posts Sangli: 50 Posts Sindhudurg: 30 Posts Mumbai: 07 Posts
Akola: 91 Posts Amaravati: 51 Posts Buldana: 24 Posts Chandrapur: 114 Posts Nagpur City: 21 Posts Nagpur Moffusil: 93 Posts Malegaon: 12 Posts Nasik: 19 Posts
New Mumbai: 18 Posts Raigad: 10 Posts Thane Central: 06 Posts Thane West: 16 Posts Pandharpur: 68 Posts Pune City East: 16 Posts Pune City West: 11 Posts Pune Moffusil: 37 Posts
Satara: 116 Posts Shrirampur: 31 Posts Solapur: 43 Posts Yeotmal: 97 Posts Ahmednagar: 27 Posts Wardha: 45 Posts

अर्ज करण्याच्या पद्धत :

1) प्रथम रजिस्ट्रेशन करावे.

2) HO हेड ऑफीस मध्ये जाऊन फी भरावी ( हेड ऑफीस यादी जाहिरातीत दिलेली आहे ).

3) ऑनलाईन फॉर्म भरणे.

निवड प्रक्रिया :-

१) उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या आधारावर स्वयंचलित गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल.
२) फक्त १० वी च्या मार्कांचा विचार केला जाईल. उच्च शिक्षण ग्राह्य धरले जाणार नाही.
३) जर उमेदवारांना सारखेच गुण असतील तर जन्म दिनांक ( जास्त वय असेल त्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल ) नंतर ST महिला, SC महिला, OBC महिला, OPEN महिला, ST पुरुष, SC पुरुष, OBC पुरुष, OPEN पुरुष असा क्रम असेल.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
भारतीय डाक मार्फत महाराष्ट्र राज्यात ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 1789 जागांची भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology