इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च, पुणे सहायक तंत्रज्ञ पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २४/०२/२०१७. एकूण जागा - ०१. पदाचे नाव - तंत्रज्ञ सहायक Technical Assistant (Editing & Animation). शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी किंवा पदविका.