• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
IIG इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई भरती 2018 2018 - JOB NO 1235

Indian institute of geomagnetism various posts recruitment 2018

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2018

एकूण जागा : 09

पदाचे नाव :

1) टेक्निकल ऑफिसर- I – 2
2) टेक्निकल ऑफिसर-I – 1
3) सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - 1
4) सुपरिटेंडट - 2
5) असिस्टन्ट - 1
6) अपर डिव्हिजन क्लार्क - 1
7) स्टेनोग्राफर-ग्रेड-II - 1

शैक्षणिक पात्रता :

1) टेक्निकल ऑफिसर- I – भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान 2 वर्षाचा अनुभव.
2) टेक्निकल ऑफिसर-I - बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
3) सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
4) सुपरिटेंडट - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान 5 वर्षाचा अनुभव
5) असिस्टन्ट - कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव
6) अपर डिव्हिजन क्लार्क - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
7) स्टेनोग्राफर-ग्रेड-II - 12 वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन 10 मिनिटे,( 80 शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -50 मिनिटे (इंग्रजी) संगणकावर.
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.5, सेक्टर 18, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- 410218.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
IIG इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई भरती 2018 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विइहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology