ibps so recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
1) आयटी ऑफिसर (स्केल-I) | संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन इ. मध्ये 4 वर्षांचे अभियांत्रिकी पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स संगणक विज्ञान आयटी इ. मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा DOEACC ‘B’ लेव्हल उत्तीर्ण. |
2) कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल-I) | कृषी बागायती पशुपालन दुग्धशास्त्र मत्स्य विज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी सीरिकल्चर इत्यादी संबंधित क्षेत्रातील 4 वर्षांची पदवी. |
3) राजभाषा अधिकारी (स्केल-I) | हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय असणे आवश्यक. किंवा संस्कृत मध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर हिंदी व इंग्रजी विषय असणे आवश्यक. |
4) कायदा अधिकारी (स्केल-I) | LLB पदवी आणि बार कौन्सिल मध्ये ॲडव्होकेट म्हणून नोंदणी. |
5) मानव संसाधन/कार्मिक अधिकारी (स्केल-I) | पदवी आणि 2 वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा HR/Personnel Management/Industrial Relations/Social Work/Labour Law मध्ये. |
6) मार्केटिंग अधिकारी (स्केल-I) | पदवी आणि 2 वर्षांची पूर्णवेळ MMS (Marketing)/MBA (Marketing)/PGDBA/PGDBM/PGDM (Marketing Specialization). |