IB JIO-II Tech Recruitment 2025 – 394 Vacancies Apply Online
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड–II/टेक (JIO-II/Tech) – 394 | इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / आयटी / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स मध्ये डिप्लोमा |
Important Dates:
Opening Date for Online Registration: 23.08.2025
Closing Date for Online Application: 14.09.2025 (23:59 hrs)
Last Date for Fee Payment via Challan: 16.09.2025
Organization Name: Intelligence Bureau (Ministry of Home Affairs, Govt. of India)
Advertisement Number / Notification No.: Junior Intelligence Officer Grade–II/Tech Examination-2025
Total Vacancies: 394
प्र.1: अर्ज कसा करायचा?
सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर (www.mha.gov.in) उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचावी.
प्र.2: नोंदणी करताना Registration Slip प्रिंट घेता आली नाही तर नंतर घेता येईल का?
होय, नंतरही प्रिंट घेता येईल.
प्र.3: Application Sequence Number विसरल्यास परत पाहता येईल का?
नाही. हे क्रमांक SMS व ई-मेलद्वारे नोंदणीकृत मोबाईल व ई-मेलवर येईल. उमेदवाराने ते जपून ठेवणे आवश्यक आहे.
प्र.4: शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे नोंदणीसोबत जोडावी लागतील का?
नाही. ती फक्त मुलाखतीच्या वेळी तपासली जातील.
प्र.5: PwBD साठी आरक्षण आहे का?
नाही.
प्र.6: अंतिम निकाल प्रलंबित असल्यास अर्ज करता येईल का?
नाही. 14.09.2025 पर्यंत आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे.
प्र.7: सरकारी/PSU कर्मचाऱ्यांनी अर्ज करताना NOC द्यावी लागेल का?
होय, मुलाखतीच्या वेळी नियोक्त्याचे NOC द्यावे लागेल.
प्र.8: परीक्षा केंद्र बदलता येईल का?
नाही.
प्र.9: राज्य शासनाचा OBC प्रमाणपत्र चालेल का?
नाही. केंद्र शासनाच्या नमुन्यातील प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्र.10: फोटो/स्वाक्षरी अपलोड होत नसेल तर काय करावे?
फोटो (100–200KB), स्वाक्षरी (80–150KB) JPG/JPEG फॉरमॅटमध्ये व स्पष्ट असावी.
प्र.11: फोटो व स्वाक्षरी अॅडमिट कार्ड डाउनलोड करताना अपलोड करता येईल का?
नाही, ते नोंदणीवेळीच अपलोड करावे लागतील.
प्र.12: Tier-I व Tier-II मध्ये काय असेल?
Tier-I = बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न, Tier-II = कौशल्य चाचणी.
प्र.13: अभ्यासक्रम (सिलेबस) काय आहे?
“Scheme of Examination” जाहिरातीत दिलेला आहे.
प्र.14: डोळ्यांची दृष्टी व रंगांध व्यक्ती अर्ज करू शकतात का?
सामान्य रंगदृष्टी असणे आवश्यक.
प्र.15: माजी सैनिकांना वयातील सवलत आहे का?
होय, नियमाप्रमाणे.
प्र.16: Distance Education मधील पदवी/डिप्लोमा चालतो का?
होय, Distance Education Council मान्यताप्राप्त असल्यास.
प्र.17: Challan किती दिवस वैध आहे?
४ दिवस. मात्र फी 16.09.2025 पूर्वी भरली पाहिजे.
प्र.18: कागदपत्रांच्या छायाप्रती कुठे जमा करायच्या?
अर्जासोबत नाही. फक्त मुलाखतीच्या वेळी.
प्र.19: निगेटिव्ह मार्किंग आहे का?
होय, Tier-I मध्ये ¼ गुण कपात होईल. Tier-II मध्ये नाही.
प्र.20: फोटो व स्वाक्षरीचे निकष काय आहेत?
फोटो: रंगीत, 35mm x 45mm, पांढऱ्या/फिकट पार्श्वभूमीवर, चेहरा 70–80% भाग व्यापलेला.
स्वाक्षरी: पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने.
प्र.21: फी कशी भरावी?
परीक्षा फी ₹100/- + प्रक्रिया शुल्क ₹550/-
UR/EWS/OBC पुरुष उमेदवार = ₹650/-
SC/ST, महिला व पात्र माजी सैनिक = फक्त ₹550/-
ऑनलाइन (Debit/Credit/UPI/Net Banking) किंवा SBI Challan द्वारे.
प्र.22: चुकीची माहिती दिल्यास काय करावे?
DOB/Category/Name चुकीचा असेल तर नवीन अर्ज करावा.
किरकोळ चुका (पत्ता/स्पेलिंग) मुलाखतीच्या वेळी दुरुस्त करता येतील.



