solapur-district-court-recruitment-2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] सफाई कामगार 02 | सफाई कामगार: 7 वी उत्तीर्ण, मराठी व हिंदी वाचन-लेखन-बोलणे, शारीरिक क्षमता, स्वच्छतेचा अनुभ |
| 2] नाईक 01 | नाईक: 7 वी उत्तीर्ण, मराठी व हिंदी वाचन-लेखन-बोलणे, प्लंबिंग व पाणी मोटरचे ज्ञान |
नोकरीचे वर्णन – जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर भरती 2025
जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी सफाई कामगार व नाईक पदांसाठी सन 2025 ची भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 03 रिक्त पदे भरली जाणार असून त्यामध्ये 02 सफाई कामगार व 01 नाईक पदाचा समावेश आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांचा तपशील
-
सफाई कामगार – 02 पदे
-
नाईक – 01 पद
वेतनश्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांना 7 वा वेतन आयोग – S-1 स्तरानुसार
₹15,000 ते ₹47,600 वेतन व इतर भत्ते देण्यात येतील.
निवड प्रक्रिया
निवड खालीलप्रमाणे होईल:
-
प्रात्यक्षिक परीक्षा – 30 गुण
-
तोंडी मुलाखत – 20 गुण
एकूण: 50 गुण
अर्ज प्रक्रिया
-
अर्ज स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे.
-
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 07 जानेवारी 2026 सायं. 5 वाजेपर्यंत.
-
अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात:
-
शैक्षणिक प्रमाणपत्रे
-
वयाचा दाखला
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
अनुभव प्रमाणपत
महत्वाच्या सूचना
-
अंतिम निवड ही गुणवत्ता यादीवर आधारित असेल.
-
चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
-
सर्व सूचना व अपडेट्स जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.



