high court vacancy of clerk result
मुंबई उच्च न्यायालय
एकूण जागा : 184
पदाचे नाव : लिपिक
एकूण पात्र झालेले उमेदवार : 5026
निवड झालेल्या उमेदवारांनी स्वतः अटेस्टेड केलेले कागदपत्रे 25/10/2019 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवणे.



