high court recruitment 2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/05/2019 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 06
सूचना क्र.ए. 5504/2019
पदाचे नाव : जिल्हा न्यायाधीश
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
फी : खुला प्रवर्ग - 1000 रु आणि मागास प्रवर्ग - 500 रु चा डी.डी



