• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
ग्रामविकास विभागात 13514 जागांसाठी मेगाभरती

gram sevak recruitment

gram sevak recruitment for 13514 seats in rural development ministry

पुणे विभागात औरंगाबाद विभागात नाशिक विभागात कोकण विभागात नागपूर विभागात अमरावती विभागात
2721 2718 2574 2051 1726 1724
gram sevak bharti Total : 13514

gram sevak bharti 2019 pune vibhag, gram sevak bharti 2019 aurangabad vibhag, gram sevak bharti 2019 nashik vibhag, gram sevak bharti 2019 konkan vibhag, gram sevak bharti 2019 nagpur vibhag, gram sevak bharti 2019 amravati vibhag

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. लवकरच विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडून स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये विविध 21 पदांसाठी ही भरती असेल. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून बरीच पदं रिक्त आहेत. ही पदं भरल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईलच, मात्र नवीन तरुणांना संधीही मिळेल. पंकजा मुंडेंच्या निर्णयानंतर ग्रामविकास विभागाने भरतीचे आदेश काढले आहेत.

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी या पदांसाठी ही भरती होणार आहे.

राज्यातील सहाही विभागात ही भरती होईल. पुणे विभागात सर्वाधिक 2 हजार 721 जागा आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात 2 हजार 718 जागा आहेत. नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती आणि त्याचे आरक्षण शासन नियमानुसार होणार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे.

gram sevak recruitment, gram sevak recruitment 2019, gram sevak job gram sevak vacancy, gram sevak bharti, gram sevak bharti 2019

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
ग्रामविकास विभागात 13514 जागांसाठी मेगाभरती
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology