fyjc admission 2025
11th admission 2025 , FYJC admission 2025 , Maharashtra class 11 admission , 11th std registration 2025, fyjc merit list 2025 , fyjc first round seat allotment, mahafyjcadmissions.in, 11th admission important dates, fyjc online form, fyjc update 2025,
प्रक्रिया | दिनांक |
नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी व अर्ज | 10 जुलै ते 13 जुलै 2025 |
अर्जात पसंतीक्रम भरने / बदलणे | 10 जुलै ते 13 जुलै 2025 |
फेरी 2 जागा वाटप यादी जाहीर | 17 जुलै 2025 |
प्रवेश प्रक्रिया (जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी) | 18 जुलै ते 21 जुलै 2025 |
उरलेल्या रिक्त जागांची यादी | 23 जुलै 2025 |
११वी प्रवेश प्रक्रिया – दुसरी फेरी (Round 2) साठी मराठी
✅ जर तुम्ही ११ वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी फॉर्म भरला असेल आणि नंबर नाही लागला असेल, तर —
👉 दुसऱ्या फेरीसाठी नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही, पण Part-2 फॉर्म LOCK करणे आवश्यक आहे. पसंतीक्रम किंवा प्रवाह (stream) बदलायचा असल्यास तसा बदल करूनच लॉक करा. टीप: सर्वांचे Part-2 फॉर्म UNLOCK झाले आहेत. LOCK केल्याशिवाय Round-2 साठी नाव येणार नाही.
प्रश्न 1: दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी अर्ज कधी करायचा?
उत्तर: दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज किंवा पर्यायांमध्ये बदल 10 जुलै ते 16 जुलै 2025 पर्यंत (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) करता येतील.
प्रश्न 2: पहिल्या फेरीत मिळालेला कॉलेज बदलता येतो का?
उत्तर: जर पहिल्या फेरीत प्रवेश घेतले नसेल, तर दुसऱ्या फेरीसाठी नवीन पर्याय निवडू शकता. परंतु जर तुम्ही प्रवेश घेतला असेल, तर पुढील फेरीसाठी पात्र नसता.
प्रश्न 3: दुसऱ्या फेरीचा निकाल कधी लागणार?
उत्तर: दुसऱ्या फेरीचा निकाल 17 जुलै 2025 रोजी ऑनलाईन जाहीर केला जाईल.
प्रश्न 4: दुसऱ्या फेरीत निवड झाल्यानंतर प्रवेश कधी घ्यायचा?
उत्तर: 18 जुलै ते 21 जुलै 2025 दरम्यान तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
प्रश्न 5: दुसऱ्या फेरीनंतर उरलेल्या जागांची माहिती कधी मिळेल?
उत्तर: 23 जुलै 2025 रोजी उरलेल्या (रिक्त) जागांची यादी प्रसिद्ध होईल.
प्रश्न 6: जर मला दुसऱ्या फेरीत कॉलेज मिळालं नाही, तर पुढे काय?
उत्तर: तुम्ही पुढील फेरीसाठी (Round 3) पात्र राहता. रिक्त जागांनुसार नवीन पर्याय निवडता येतील.
प्रश्न 7: मला फॉर्ममध्ये काही बदल करायचा आहे, काय करू?
उत्तर: 10 ते 16 जुलै दरम्यान तुमचा अर्ज दुरुस्त करून नवीन पर्याय अपडेट करू शकता.
प्रश्न 8: प्रवेशासाठी कोणते कागदपत्र लागतात?
उत्तर: 10वीचे गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्र (जर लागले तर) रहिवासी पुरावा प्रवेश अर्जाची प्रिंट