DMER Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
1) प्रयोगशाळा सहाय्यक/तंत्रज्ञ | B.Sc किंवा Paramedical Technology + नोंदणी |
2) ग्रंथपाल | पदव्युत्तर पदवी + Library Science पदवी |
3) ईसीजी तंत्रज्ञ | B.Sc + कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा |
4) औषधनिर्माता | 12 वी उत्तीर्ण + D.Pharm / B.Pharm + नोंदणी (Pharmacy Act 1948) |
5) वाहन चालक | 10 वी उत्तीर्ण |
6) लघुलेखक | 3 वर्षांचा अनुभव + वाहन दुरुस्ती माहिती व स्वच्छ रेकॉर्ड |
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या अधिनस्त आयुक्तालय वैद्यकीय व आयुष शिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आरोग्य विभागातील वैद्यकीय गट-क व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील भरतीसाठी दिनांक १०.०६.२०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार १६.०६.२०२४ पासून १९.०६.२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यसेवा भरती प्रक्रियेतील संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याच्या उपयोजनात वेळ आल्यामुळे तांत्रिक अडचणीचा विचार करून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ✅ नवीन मुदत: गुरुवार दिनांक २०.०६.२०२४ ते सोमवार दिनांक २४.०६.२०२४ रोजी रात्री ११.४५ वाजेपर्यंत अर्ज करता येतील.