21-Sep-2026
DGAFMS Recruitment 2021
DGAFMS Recruitment
dgafms recruitment, dgafms, dgafms website, directorate general of armed forces medical services, dgafms recruitment 2021, dgafms apply, dgafms jobs, dgafms name, dgafms army,
अंतिम दिनांक : 09/08/2021
एकूण जागा : 89
पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर ग्रेड-II – 01
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03
3) स्टोअर कीपर -14
4) हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन -01
5) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II -01
6) फायरमन -04
7) ट्रेड्समन मेट -32
8) कुक -01
9) बार्बर -02
10) कॅन्टीन बेयरर -01
11) वॉशर मॅन -02
12) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) -27
शैक्षणिक पात्रता :
1) 12वी उत्तीर्ण / कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
2) 12वी उत्तीर्ण/ संगणकावर इंग्रजी टायपिं 35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
3) 12वी उत्तीर्ण / संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.
4) 10वी उत्तीर्ण / इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
6) 10वी उत्तीर्ण / उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
7) 10वी उत्तीर्ण
8) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
9) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
10) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
11) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
12) 10वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
वयोमर्यादा :09 ऑगस्ट 2021रोजी पदानुसार (SC-ST: 05 वर्षांची सूट, OBC: 03 वर्षांची सूट)
1) 1 ते 3: 18 ते 27 वर्षे
2) 4 ते 12: 18 ते 25 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)
फी : मोफत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत



