• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
Current Affairs 03 May 2019

Current affairs 03 May 2019

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीचा परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. परीक्षा पार पडल्यानंतर अवघ्या २८ दिवसात निकाल जाहीर करून मंडळाने विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का दिला आहे.
The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results for the 12th examination on Thursday afternoon. The board has given a pleasant shock to the students and parents just after the examination has been declared for 28 days.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत.
CBSE Board's XII results were announced today. Students of Maharashtra have also made significant achievements in this examination. Shashank Nag from Panvel in this examination is the first of the students. He got a total of 98.8 percent marks. Hansika Shukla and Karishma Arora have passed the Class XII examination in the CBSE.
प्रेक्षकांना रिझवणाऱ्या हिंदी सिनेमाला आज (3 मे) १०६ वर्षे पूर्ण झालीत. या १०६ वर्षांत हिंदी सिनेसृष्टीने अनेक मैलांचे अंतर पार केले.
Today, 106 years have passed to Hindi cinema, which has inspired the audience. In this 106 years, Hindi cinema has crossed the distance of several miles.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फनी’ या चक्रिवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पूर्वेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यासह हवामानातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, आणखी ४८ तास हीच अवस्था कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. महत्त्वाचे म्हणजे ४ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
As a result of the cyclone 'Fani' created in the Bay of Bengal, Maharashtra is blowing from the east. Climate change with this wind has resulted in a cloudy atmosphere in the state.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology