• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
Current affairs 02 May 2019

Current affairs 02 May 2019

Current Affairs 02 May 2019

व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईला अकराशे कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Securities and Exchange Board of India (SEBI) has given penalty of Rs 11 crore to National Stock Exchange (NSE) for allegedly irregularities. Knocked down.
राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला.
While celebrating the Maharashtra Day celebrations in the state, the Naxals launched a massive earthquake in Gadchiroli this afternoon. The blast killed 16 people.
मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रांत चुका
Mistakes in Degree Certificate from the University of Mumbai
भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेला जगात नंबर वन ठरली आहे. महिलांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीत अपूर्वीने अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगिल आहे.
India's female shooter Apurvi Chandela is number one in the world. Women's 10m In the Air Rifle Championship rankings, they have won the top spot. India's Anjum Moggil is second in this list.
भारतीय बॉक्सिंग महासंघाने आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप 2017 चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
The Indian Boxing Federation has recommended for the prestigious Arjuna Award for the Asian Games and Asian Championships gold medalist Amit Pangal and world champion 2017 bronze medalist Gaurav Bidhudi.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology