चलनी नोट मुद्रणालय, नाशिक कनिष्ठ कार्यालय सहायक भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०१/१२/२०१६ ते ३०/१२/२०१६. एकूण जागा - १५. शैक्षणिक पात्रता - पदवी, संगणक ज्ञान, टायपिंग - इंग्रजी - 40 wpm/
हिंदी - 30 wpm. फीस - ३५० रु ( एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - फी नाही ). वय - ३०/१२/२०१६ रोजी १८ ते २८ वर्षे.