जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ अंतर्गत वाहनचालक पदाच्या एकूण 07 जागांची भरती करण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ ( सेतू विभाग ). शैक्षणिक पात्रता - 4 थी पास.