अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2019
एकूण जागा : 18
पदाचे नाव :
i) ड्राफ्ट्समन - 01
ii) नागरी मोटर परिवहन चालक - 04
iii) इंजिन चालक - 03
iv) सारंग लास्कर - 02
v) लास्कर - 08
शैक्षणिक पात्रता :
i) ड्राफ्ट्समन - 10 वी उत्तीर्ण, ड्राफ्ट्समन, 01 वर्ष अनुभव
ii) नागरी मोटर परिवहन चालक - 10 वी उत्तीर्ण, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
iii) इंजिन चालक - इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
iv) सारंग लास्कर - सारंग म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य
v) लास्कर - 10 वी उत्तीर्ण, 03 वर्षे अनुभव
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
रत्नागिरी & मुंबई - The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai – 400 030
नोकरी ठिकाण : गोवा,मुंबई, दमण, रत्नागिरी, & कोची