• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा

Chief Minister My-School Beautiful School

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
एकूण १०० गुण (अ + ब) गुण Video Link
अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - एकूण ६० गुण
शीर्षक गुण  
     
     
i) विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट :- 2
ii) शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना - 3  
iii) शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी - 2  
iv) प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी - 3  
एकूण 1    
     
i) विद्यार्थी मंत्रिमंडळ /बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे - 2
ii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - 2  
iii)  प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - 3  
iv) मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - 3  
v) शाळेची बचत बँक/पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - 2  
vi) नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग - 3  
एकूण 2    
     
i) विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण - 2  
ii) महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग - 2  
iii)  वक्तृत्व स्पर्धा/लेखन स्पर्धा/ संगीत स्पर्धा/ इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - 3  
iv) यथास्थिती NCC/Scout Guide / MCCव समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - 3  
एकूण 3    
     
i) स्वच्छता मॉनिटर अभियान-टप्पा-२ मधील सहभाग - 10  
     
i) प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे- पेहराव, खानपान, सण-उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण - 5  
     
i) विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन:- यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य - 10  
एकूण ( अ )    
     
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग
शीर्षक गुण  
     
     
i) विद्यार्थी व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबीर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी - 5  
ii) शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता - 2  
iii) बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा,मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान - 3  
iv) किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन - 3  
v) हात स्वच्छ धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा - 2  
एकूण 1    
     
i) विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान - 5  
ii) स्वयंरोजगार व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान- यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाबतची माहिती असावी - 5  
एकूण 2    
     
i) भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न - 3  
ii) शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज - 2  
एकूण 3    
     
i) तंबाखू मुक्त शाळा :- शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी - 1  
ii) प्लास्टिक मुक्त शाळा :- पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता - 2  
iii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम - 2  
एकूण 4    
     
i) उपरोल्लेखित विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग 5  
एकूण 5    
एकूण ( ब)    
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology