अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26/01/2019
एकूण जागा : 150
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स)
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर / IT, इलेक्ट्रिकल) / MBA किंवा M.Tech
फी : जनरल/ओबीसी - 2200 रु आणि एस.सी/एस.टी - 1100 रु
वयोमर्यादा : 01/08/2019 रोजी 30 वर्षापर्यंत आणि SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट