भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मॅनेजमेंट ट्रेनी भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून GATE २०१७ परीक्षेमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०२/२०१७. पदाचे नाव - मॅनेजमेंट ट्रेनी. एकूण जागा - निश्चित नाहीत. शैक्षणिक पात्रता - B.E / B.Tech / B.Sc (Engg) –Mechanical Engineering / Chemical Engineering / Chemical Technology . वय - ०१/०६/२०१७ रोजी २५ वर्षे. अधिक माहितीसाठी pdf पहा.