सीमा रस्ते संघटन मध्ये विविध पदांच्या एकूण 2176 जागांची भरती भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Commandant , GREF centre , Dighi camp , Pune 411015. फीस - 50 रु.