Bombay High Court Peon Recruitment 2025-26: 887 Vacancies, Apply Online
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] शिपाई / हमाल / फराश | उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण असावा. |
एकूण रिक्त पदे (पुढील दोन वर्षांतील संभाव्य रिक्त पदांसह):
मुंबई मुख्य पीठ: 570 पदे, नागपूर खंडपीठ: 115 पदे, औरंगाबाद खंडपीठ: 202 पदे.
निवड प्रक्रिया :- निवड एकूण ५० गुणांच्या आधारे केली जाईल:
-
लेखी परीक्षा (३० गुण): वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. उत्तीर्ण होण्यासाठी किमान १५ गुण आवश्यक.
-
शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता (10 गुण): लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी.
-
मुलाखत (10 गुण)
आवश्यक कागदपत्रे (मुलाखतीच्या वेळी)
-
शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र.
-
७ वी ते १२ वी/डिप्लोमा पर्यंतची सर्व गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे.
-
दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे (Form 'A' नमुन्यात).
-
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास) आणि अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
विशेष टीप: नियुक्तीनंतर ५ वर्षांपर्यंत कोणत्याही बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. अर्जाची प्रत आणि कागदपत्रे पोस्टाने पाठवू नका, ती स्वतःकडे जपून ठेवा.



