पदाचे नाव : मेनजेर अणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : 01/12/2024 रोजी 32 ते 42 वर्षे (SC-ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे )
फी : Gen-OBC-EWS:Rs.600/- (SC-ST-PWD-महिला: १००)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
एकून जागा : १२६७