• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
नाशिक येथे MPSC - राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा विशेष तयारी वर्ग प्रवेश सुरु

Astitva Academy nashik mpsc state services pre & main exam practice batch admission open

MPSC - राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा विशेष तयारी वर्ग

Time : सकाळी 11 to 1 pm
टेस्ट पेपर-30

MPSC Foundation  Batch.

Time : सकाळी 11 to 1 pm  & सायंकाळी -6 to 8
कालावधी- 7 महीने
सराव पेपर- 25

सरळ सेवा भरती  Batch. (तलाठी, लिपिक, भरती तयारी वर्ग)*मराठी / गणित / बुद्धिमत्ता / इंग्लिश )

Time : 1pm  to 3 pm
कालावधी-3 महीने
सराव पेपर- 20

गणित / बुद्धिमत्ता स्पेशल बॅच

वेळ- 3 ते 5 
कालावधी-- 2 महीने
सराव पेपर-20
एक बॅच ला फक्त 20 विदयार्थी प्रवेश
खास आमच्या job करणाऱ्या मित्रांसाठी ( 6 to 8 ) व घरकामात व्यस्त गृहिणीसाठी ( 1  to 3 )
प्रत्येक िषयाची संपूर्ण परिक्षाभिमुख तयारी करुन घेतली जाईल.

क्लास ची वैशिष्ट्ये

1) भरपूर Gest Lech 
2) चालू घडामोडी व भूगोल - प्रा.बळीराम हावळे सर ( लक्षवेध पुस्तकाचे लेखक,औरंगाबाद ) & प्रा.किरण गायकवाड सर* ( कल्पवृक्ष पुस्तकाचे लेखक,पुणे )
3) गणित - गणित गुरु प्रा.शांताराम आहिरे सर ( गणित गुरु पुस्तकाचे लेखक नाशिक ) & अजय चव्हाण- ( मास्टर ऑफ मॅथ्स पुस्तकाचे लेखक, औरंगाबाद )
4) अर्थशास्त्र -  प्रा.डॉ कैलास फुलउंबरकर सर (अर्थशास्त्र -पुस्तकाचे लेखक,पीएचडी, नेट, सेट. औरंगाबाद )
5) पंचायतराज*- *प्रा.संजय खंदारे सर* ( पंचायतराज,राज्यघटना,पोलिस कायदा पुस्तकाचे लेखक, औरंगाबाद)
6) मराठी - प्रा.भास्कर राठोड सर ( पोलिस भरती पुस्तकाचे लेखक,औरंगाबाद.)
7) इंग्लिश - विजयकुमार झाम्बरे सर ( इंग्लिश व 3300 इंग्लिश प्रश्नसंच पुस्तकाचे लेखक )
8) *इतिहास*- *गणेश गाडे सर* ( पोलिस भरती पुस्तकाचे लेखक, औरंगाबाद)
9) सायन्स - योगेश भानुसे सर ( सायन्स पुस्तकाचे लेखक, औरंगाबाद ) 
या मान्यवरांचे मार्गदर्शन प्रत्येक बॅच विद्यार्थ्याना अगदी मोफत असणार आहे.

प्रत्येक विषयांना वेगवेगळे शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत-

1- प्रा.धनंजय देशमुख सर..( प्राध्यापक )
2-प्रा. हर्षल कोठवदे सर.( प्राध्यापक )
3-प्रा.संदीप वाणी सर..( प्राध्यापक )
4- प्रा.प्रधान सर (BE.Mech)
5-प्रा.ज्ञानेश्वर सर. (BE.Mech)
6-प्रा.स्वप्निल कुलकर्णी सर.( पत्रकार )
7-प्रा.स्वप्निल कुलकर्णी सर ( ASST SBI   )
8-स्वाति गाडे मॅडम (Tax Assistance - 2017)
9-प्रा.स्वप्निल कुलकर्णी (Tax Assistance - 2017)
10-प्रा.तेजस पाटिल सर ( BE.Mech.)
11- प्रा. माधव भोसले- (विक्रिकर निरीक्षक )
12-प्रा.अनिल गायकवाड सर- ( प्राध्यापक ,नेट, सेट,)

संपर्क- लखन  रामकुवर अग्रवाल ( संस्थापक व संचालक अस्तित्व अकेडमी.)

रेड क्रॉस सिग्नल, दैनिक गावकरी समोर, अर्पण ब्लड बँक शेजारी. एम जी रोड , नाशिक.

मोब नं -9822712101.

( टप्याटप्याने फीस भरण्याची सुविधा उपलब्ध )
संपर्क : मोबाइल न.  9822712101.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
नाशिक येथे MPSC - राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा विशेष तयारी वर्ग प्रवेश सुरु
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology