• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मोफत कर्ज

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan

annasaheb patil loan, rojgar mahaswayam, mahaswayam registration, annasaheb patil loan scheme 2018, mahaswayam gov, annasaheb patil vikas mahamandal loan, annasaheb patil maratha loan, annasaheb patil arthik magas vikas mahamandal loan scheme, mahaswayam online, annasaheb patil arthik vikas mahamandal loan, mahaswayam yojana

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan

महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच यांस पात्र राहतील.
लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक ही पत हमी (CGTMSE) अंतर्गत नोंदणीकृत असेल, तर कर्जाच्या हमी करीता आवश्यक असणारे शुल्क (Premium) महामंडळाकडून देण्यात येईल. त्याखेरीज लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक ही क्रेडीट गॅरेंटी स्कीमअंतर्गत नोंदणीकृत नसेल, तर महामंडळाकडून रु. 5 लाखापर्यतच्या कर्ज रकमेच्या 85% कर्ज हमी आणि रु 10 लाखापर्यतच्या कर्ज रकमेच्या 75% कर्ज हमी दिली जाईल.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.
उद्दीष्टे :
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
लाभार्थी पात्रता
महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य
लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे अनिवार्य
अर्जदारची वयोमर्यादा १८ पेक्षा अधिक असावी.
वेब पोर्टलवर नोंदणी करावी
वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology