अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 25 जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/०३/२०१७. एकूण जागा - 25. पदाचे नाव - अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक - ०२ जागा, लेखा परीक्षण व लेखा सेवा सहाय्यक लेखापाल - ०५ जागा, लेखापाल - ०४ जागा, लेखापरीक्षक - ०४ जागा, अग्निशमन सेवा संवर्ग - १० जागा. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, कोणत्याही शाखेची पदवी, MBA . वय - ३१/०८/२०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागास प्रवर्ग - १५० रु. परीक्षा दिनांक - २६/०३/२०१७. ( सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी )