• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती 2017

Amravati division supply inspector recruitment 2017

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12/06/2017
एकूण जागा : 37


पदाचे नाव : पुरवठा निरीक्षक ( Supply Inspector )


शैक्षणिक पात्रता : पदवीधर ( अन्न तंत्रज्ञान व अन्न विज्ञान विषयातील पदवी असेल तर प्राधान्य दिले जाईल )


वयोमर्यादा : रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे, अंशकालीन पदवीधर - 18 ते 46 वर्षे.


परीक्षा शुल्क ( फी ) : खुला प्रवर्ग - 300 रु व मागासवर्गीय - 150 रु, माजी सैनिक फीस नाही.


ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

1) प्रोफाइल निर्मिती / प्रोफाइल अद्ययावत करणे
2) अर्ज सादरीकरण
3) शुल्क भरणा - ऑनलाईन, चलन, क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग

 पदाचे प्रवर्गानुसार विवरण

प्रवर्ग एकूण पदे महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अपंग इतर ( समांतर आरक्षण व्यतिरिक्त )
SC 05 2 1 1 0 0 0 0 1
ST 02 1 0 0 0 0 0 0 1
VJ-A 01 0 0 0 0 0 0 0 1
NT-B 01 0 0 0 0 0 0 0 1
NT-C 01 0 0 0 0 0 0 0 1
NT-D 01 0 0 0 0 0 0 0 1
SBC 01 0 0 0 0 0 0 0 1
OBC 07 2 1 1 0 0 0 0 3
OPEN 18 5 3 2 1 0 1 1 5
TOTAL 37 10 05 04 01 0 01 01 15
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology