एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड १९१ जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १६/०१/२०१७. एकूण जागा - १९१. पदाचे नाव - डेप्युटी टर्मिनल मॅनेजर व डेप्युटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस नाही. अर्ज पाठवण्याचा ईमेल - [email protected]